Welcome to AASVA.COM
CLICK AN IMAGE TO VISIT THE PRODUCT PAGE
ABOUT US : Thank you for your overwhelming support, interest and comments. The word Aasva is a Sanskrit word "आसव", meaning distillation or nectar of a flower. This word embodies the nectar from the rich Sanskrit, Vedic and over 10,000 year history and principles behind Hinduism (Santana Dharma), which is why this unique and beautiful name. In a world that keeps shrinking each day, the influence of various cultures and the amalgamation of the world populace, its belief systems and faiths, we intend to be the glowing pride about the Hindustani roots and the dream of a Hindavi Swaraj. for which thousands and thousands of Freedom Fighters laid their lives.
आसव या संस्कृत शब्दाचा अर्थ फुलातून काढलेला अर्र्क अथवा शुद्धीकरण असा होतो. या शब्दा प्रमाणेच आपल्या अमूल्य संस्कृतीचा वारसा जपणारे काही नव्या कलाकृती लोकांच्या घरा घरा मध्ये पोहोचाव्या अशी आई भवानी च्या चरणी प्रार्थना. आजच्या सातत्याने छोट्या होत जाणार्या जागा मध्ये , आपल्या संस्कृती ला जपणारे, गर्वाने अटाहासने आपले म्हणता यावे अश्या वस्तू आणि स्मरणिका बनवाव्यात अशी मनात इच्छा बाळगून ह्या प्रवासावर निघालो आहोत. अप्प्ले सहर्ष सहकार्य मिळेल अशी शिवरायांच्या चरणी मागणी आहे. लोभ आहे कळावे !!

product updates
Updated 1/20/2016 :
Now Under research is the next Medallion of Shivaji and the Mavla's historic Oath of Hindavi Swaraj at Raireshwar. Commemorating the foundations of the Hindavi Swaraj .
Shivaji's historic Bhavani / Jagadamba Sword replica drawings are now Production ready. A first metal prototype will now be created and pictures will be loaded to this site. Please stay tuned for more information about this awesome product from Aasva.com
शिवरायांची गाथा सांगणारी, त्यांची सहचारिणी श्री भवानी तलवार प्रिन्स ऑफ वालेस मेउझिअम येथे आहे. पण ह्या तलवारीची प्रतिकृती प्रत्येक शिवभक्त पर्यंत पोहोचावी अशी इच्छा आमच्या मनात आहे. तरी गेले दीड ते दोन वर्षे आम्ही श्री भवानी तलवारीची ३ दाय्मेंशाणाल मोडेल तयार केले आहे. आता तलवारीच्या उत्पादनाल सुरुवात करणार आहोत. कृपया आपले मत प्रगट करावे आन्ही जमल्यास फेस बुक वर ह्या उत्पादनाचा प्रचार करावा अशी नम्र विनन्ति.
हर हर महादेव । जय भवानी , जय शिवाजी